ता. एरंडोल, जि. जळगाव
आमची ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी निरंतर कार्यरत आहे
गावाचे नाव: मालखेडे
तालुका: एरंडोल
जिल्हा: जळगाव
पिन: 425111
एकूण कुटुंब: 738
एकूण लोकसंख्या: 1430
पुरुष: 718
महिला: 712
साक्षरता दर: 88.50%
सर्व महत्वाच्या सूचना येथे प्रकाशित केल्या जातात
ग्राम सभा - 26 जानेवारी
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान - 22 जानेवारी
गृप ग्रामपंचायत मालखेडे-उमरे हे स्मार्ट व्हिलेज संकल्पनेवर आधारित विकसित, स्वच्छ आणि आधुनिक गाव निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. गावातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, डिजिटल सुविधा, रोजगार संधी आणि ग्रामीण विकास यांना प्राधान्य देऊन गावकऱ्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि उत्तम जीवनमान प्रदान करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. नाविन्यपूर्ण प्रकल्प, सर्वसमावेशक विकास, पारदर्शक प्रशासन आणि हरित उपक्रमांच्या माध्यमातून मालखेडे गावाला आदर्श, प्रगत आणि स्मार्ट ग्रामपंचायत बनवण्याची दिशा आम्ही सातत्याने घेत आहोत.
📞 9673131759
📞 9552075453
📞 96236 09767
📞 80807 74112
📞 9834975710
📞 8975221799
📞 93077 06701
📞 9876543210
📞 8320421627