📌 स्थापनाः 22-10-1982 📞 फोन: 9876543210 📧 ईमेल: gpmalkede@gmail.com
आपत्कालीन क्रमांक: 108 | पोलीस: 100
Logo

ग्रामपंचायत मालखेडे

ता. एरंडोल, जि. जळगाव

सरकारी योजना

केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील विविध कल्याणकारी योजनांची संपूर्ण माहिती

🏛 केंद्र सरकारच्या योजना

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण सक्रिय

ग्रामीण भागातील कच्च्या घरांसाठी एकत्रित आर्थिक मदत.

  • वार्षिक उत्पन्न ₹ 1.00 लाख पर्यंत
  • घरकुलासाठी अनुदान
  • शासकीय कागदपत्रे

फायदा: ₹1.00 लाख आर्थिक मदत

शेवटची तारीख: 30/3/2025

🏛 राज्य सरकारच्या योजना

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (CMGSY) – ग्रामीण सक्रिय

ग्रामीण भागात रस्ते विकासासाठी.

  • ग्रामीण भागात रस्ते विकासासाठी.
  • अंतर्गत वस्ती रस्ते
  • शेतरस्ते

🏛 राज्य सरकारच्या योजना

शिवतरुण योजना – ग्रामीण सक्रिय

शिवतरुण योजना ही ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वाची योजना आहे..

    या योजनेत काय मिळते?

  • कौशल्य विकास आणि रोजगार प्रशिक्षण
  • उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासकीय मार्गदर्शन
  • आर्थिक सल्ला, कर्जवाटप आणि योजनांची माहिती

फायदा:

  • कौशल्य वाढ
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी दिशादर्शन
  • ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन
  • 🏛 ग्रामपंचायत योजना

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान – ग्रामीण सक्रिय

    🏠 मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर यावर सवलत.

    • मालमत्ता कर
    • पाणीपट्टी
    • दिवाबत्ती कर

    फायदा: 50% सवलत (फक्त निवासी मालमत्ता करिता)

    लागू कालावधी: 1 एप्रिल 2025 पूर्वी थकबाकीत 50% सवलत

    योजनांसाठी अर्ज कसा करावा?

    आवश्यक कागदपत्रे (साधारणत):

    • आधार कार्ड
    • जन्म/मृत्यू प्रमाणपत्र
    • जाति प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
    • रहिवासी दाखला
    • बँक पासबुक
    • पासपोर्ट आकाराचा फोटो

    अर्ज कुठे करावा

    ग्रामपंचायत कार्यालय:

    स्थानिक योजनांसाठी आणि कागदपत्रांसाठी

    तालुका कार्यालय:

    राज्य सरकारच्या योजनांसाठी